पुणे - नगर रस्त्यावरील आगाखान पॅलेसजवळील मेट्रोची अलाईनमेंट अद्याप निश्चित झालेली नसली तरी, रामवाडी ते फिनिक्स मॉल दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम सोमवारी (ता. १९) सुरू होणार आहे, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. मात्र, अलाईनमेंट बदलली गेल्यामुळे मेट्रोच्या खर्चातही बदल होणार आहे.
No comments:
Post a Comment