Saturday, November 17, 2018

पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवीन शक्कल

एमपीसी न्यूज- शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध प्रकारचे बदल करण्यात येत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर पुणे-नगर रस्त्यावर खराडी दर्गा चौक ते टाटा गार्डरूम चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस “नो पार्किंग’ करण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment