Friday, November 16, 2018

‘लाइट बीम’वर आजपासूनk बंदी

पुणे - लोहगाव विमानतळाच्या १५ किलोमीटर परिसरात सायंकाळी सहा ते सकाळी सहा दरम्यान प्रखर ‘लाइट बीम’ (प्रकाशझोत) सोडण्यास शहर पोलिसांनी पुढील दोन महिन्यांसाठी बंदी घातली आहे. या लाइट बीमचा विमानांच्या वाहतुकीला अडथळा होत असल्याने हा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment