Thursday, November 29, 2018

टेकड्यांलगतच्या बांधकामांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

पुणे - टेकड्यांलगत शंभर फूट (तीस मीटर) बांधकामांना बंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने स्वत:च्या अधिकारात काढलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे पुण्यासह राज्यातील टेकड्यांलगतच्या हजारो बांधकामांना दिलासा मिळाला आहे; तर अनेक सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

No comments:

Post a Comment