Friday, November 16, 2018

ठेकेदारांना रस्ता “वॉरन्टी पिरियड’चे बंधन?

पुणे – रस्त्यांच्या कामावरही ठेकेदाराचा आणि कामाचा तपशील द्यावा, असा प्रस्ताव उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी स्थायी समितीला दिला आहे. यामुळे रस्त्याची कामे नीट झाली नाहीत तर संबंधित ठेकेदाराला जबाबदार ठरवले जाणार आहे.

No comments:

Post a Comment