Thursday, November 29, 2018

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी दिलीप बराटे निश्‍चित

पुणे  : महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेते पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बराटे यांचे नाव निश्‍चित झाले असून, त्यानुसार बराटे यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड होईल. पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत बराटे यांच्या नावाला पसंती मिळाली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अधिकृत घोषणा होईल. 

No comments:

Post a Comment