Saturday, November 17, 2018

'सोलापूर फेस्ट'चे पुण्यात उद्घाटन

पुणे : सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे पुण्यात पंडित फार्मस् येथे 'सोलापूर फेस्ट'चे आज (शुक्रवार) उद्घाटन करण्यात आले. 16 ते 18 नोव्हेंबर या कालावधीमध्ये 'सोलापूर फेस्ट' या भव्य प्रदर्शन व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी दहा वाजता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, गुरुबाबा महाराज अवसेकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

No comments:

Post a Comment