पुणे : तुटलेले दरवाजे, पाण्याचा अभाव, खिडक्यांच्या फुटलेल्या काचा, नळच गायब... जागोजागी कचरा..... हे आहे चित्र शहरातील महिलांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचे. देशात "स्मार्ट सिटी' प्रकल्पात दुसऱ्या क्रमांकाने निवड झालेल्या पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे चित्र दयनीय असल्यामुळे महिला त्यांचा वापर करण्यास धजावत नाहीत. इतकेच नव्हे, तर त्याचा त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. स्वच्छतागृहांची अपुरी संख्या हीदेखील एक प्रमुख समस्या आहेच.
No comments:
Post a Comment