पौड रस्ता - कोथरूडमधील होर्डिंग, फ्लेक्स, बॅनरबाजीचे पेव नागरिकांच्या चर्चेपुरतेच मर्यादित होते; मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओने झोपेचे सोंग सोडून खडबडून प्रशासन जागे झाले आणि कारवाईसाठी सरसावले; मात्र ३० फ्लेक्स, १२५ छोटे फलक हटविण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई झालेली नाही. हे फलक अधिकाऱ्यांनाच का बरे दिसेनात कि अधिकारी ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करतात, असे अनेक प्रश्न नागरिकांनी सोशल मीडियावर लावून धरले होते.
No comments:
Post a Comment