Tuesday, November 20, 2018

थुंकीबहाद्दरानंतर पालिकेचा मोर्चा आता कचरा करणाऱ्यांकडे

एमपीसी न्यूज – स्त्यांवर थुंकणाऱ्यावर कारवाई केल्यानंतर आता महापालिकेने आपला मोर्चा सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांकडे वळविला आहे. सोमवारपासून ही कारवाई सुरू केली जाणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी दिली. 

No comments:

Post a Comment