Monday, November 5, 2018

खेळाडूंना पालिकेच्या नोकरीत आरक्षण

एमपीसी न्यूज – शहरातील राज्य, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत शहराचा लौकिक वाढविणाऱ्या खेळाडूंना महापालिकेच्या नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण, खेळाडूंना शिष्यवृत्ती, विमा,  क्रीडा स्पर्धांच्या तयारीसाठी आर्थिक मदत अशा प्रकारच्या सवलती महापालिकेकडून दिल्या जाणार आहेत. पालिकेच्या सुधारित क्रीडा धोरणात सुचवण्यात आल्या असून हे धोरण स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहे .

No comments:

Post a Comment