येरवडा - पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी इतर रुग्णालयांमध्ये दुसऱ्यांच्या नावाने खासगी प्रॅक्टीस करीत असल्याचे उघड झाले आहे. तर त्यांनी इतर रुग्णांलयांमध्ये काम करू नये महापालिका डॉक्टरांना पगाराच्या तब्बल ३५ टक्के ‘नॉन प्रॅक्टीसींग अलॉंऊस’ देत. त्यामुळे अशा डॉक्टरांवर आयुक्तांच्या आदेशाने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.
No comments:
Post a Comment