पुणे : येरवडा येथील महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड कॉलनीतील इमारतींना तडे गेले आहेत. त्यामुळे त्या कोसळण्याच्या अवस्थेत असून, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. यामुळे या वसाहतींचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी पुणे शहर म्हाडा वसाहत फेडरेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment