Friday, November 2, 2018

पुण्याला सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी प्रयत्न : मुख्यमंत्री


पुणे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. शहराचे चित्र पालटण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक प्रकल्प आणले आहेत. पुण्याला जगातील एक सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

No comments:

Post a Comment