यंदा पाडव्याला नवी गाडी घेण्याचे नियोजन करणाऱ्या पुणेकरांना नवीन गाडी रस्त्यावरील गर्दी टाळत किती वेगाने प्रवास करू शकतो, याचाही विचार नक्कीच करावा लागेल. कारण पुणे देशातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे सातवे शहर ठरले आहे. इतकेच नव्हे; तर वाहतुकीचा वेग सर्वाधिक संथ असणाऱ्या शहरांच्या यादीत पुण्याचा विसावा क्रमांक आहे.
No comments:
Post a Comment