Monday, November 5, 2018

‘पुणेट्रॅफीकॉप’वर फक्त ‘क्रेडीट कार्ड’ नो ‘डेबिट कार्ड’

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन – वाहतुक पोलिसांची दंडाची रक्कम भरण्यासाठीच्या ‘पुणेट्रॅफीकॉप’ हे संकेतस्थळ उपलब्ध करुन दिले आहे. मात्र, या ट्रॉफीकॉपवर डेबिट कार्डचा पर्यायच देण्यात आलेला नाही. यावर केवळ क्रेडिट कार्ड धारकांनांच दंडाची रक्कम भरता येत आहे. त्यामुळे चालकांना थेट वाहतुक पोलिसांनाच गाठावे लागत आहे.

No comments:

Post a Comment