Monday, November 5, 2018

दिवाळी अन्‌ लागोपाठ सुट्यामुळे शहरात वाहतूक कोंडी

पुणे :  दिवाळीच्या खरेदीची लगबग आणि जोडून आलेली शनिवार आणि रविवारची सुटी, यामुळे शनिवारी शहरातील विविध भागात वाहतूक कोंडी झाली होती. विशेषतः शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यावर जास्त वाहतूक कोंडी झाली होती. बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, मध्यवर्ती भागातील पेठा यासह अनेक भागातील रस्त्यावर गर्दी होती. 

No comments:

Post a Comment