Tuesday, November 13, 2018

नोंदणीशुल्क भरून मिळवा पाइप गॅस

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड'ने (एनएनजीएल) दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी नवी योजना जाहीर केली असून, केवळ नोंदणी शुल्क भरून नागरिकांना गॅसजोड घेता येणार आहे. पाइप गॅससाठी घेण्यात येणारे अनामत शुल्क अकरा हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, भाडेकराराने राहणाऱ्या नागरिकांना दोन महिन्यांसाठी अवघ्या ५० रुपये शुल्कात आता गॅसजोड उपलब्ध होणार आहे.

No comments:

Post a Comment