Monday, November 5, 2018

भुयारी मेट्रोचे कामही रखडणार?

पुणे – मेट्रोच्या नगररस्त्यावरील कामाला केंद्र शासनाच्या राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाने (नॅशनल मॉन्युमेंट ऍथॉरिटीने) परवानगी नाकारली. त्यात आता रेंजहिल्स ते स्वारगेट या भुयारी मार्गाचा काही भाग पाताळेश्‍वर तसेच शनिवारावाड्याजवळून जात असल्याने प्राधिकरणाची या दोन्ही ठिकाणींसाठी मंजुरी घ्यावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment