Friday, November 2, 2018

पुणेकरांना अखेर मुख्यमंत्र्यांचा दिलासा

पुणेकरांना दिवाळीनंतरही किमान दररोज एक हजार ३५० दशलक्ष लिटर (एमएलडी) इतके पाणी द्या,' असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जलसंपदा विभागास दिला आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे आधीच हैराण झालेल्या पुणेकरांवर दिवाळीनंतर लादण्यात येणारी यापेक्षाही वाढीव पाणीकपात यामुळे टळणार आहे.

No comments:

Post a Comment