पुणे : वाय आकाराचा उड्डाण पूल आणि एका ग्रेड सेपरेटरमुळे जेधे चौकातील (स्वारगेट) वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास काही प्रमाणात मदत झाली असली, तरी पादचाऱ्यांना मात्र रस्ता ओलांडण्यासाठी होणारा त्रास कमी झालेला नाही. या ठिकाणी पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment