Saturday, November 3, 2018

तरतूद 8 कोटींची; खर्च मात्र पन्नास लाखच!

पुणे : शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिका आणि पोलीस यांचे एकत्रित प्रयत्न सुरू असतानाच वाहतुकीच्या पायाभूत सुविधांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित असलेला निधी खर्च होत नसल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. पायाभूत सुविधांसाठी अंदाजपत्रकामध्ये असलेल्या 8 कोटींपैकी जेमतेम पन्नास लाखांपर्यंतचा खर्च महापालिकेच्या वाहतूक विभागाकडून करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment