पुणे : दिवाळीनिमित्त घरोघरी सफाईचे काम मोठ्या प्रमाणात होत असते. यानिमित्ताने नको असलेल्या वस्तू, प्लॅस्टिक आणि ई-कचरा मोठ्या प्रमाणात बाजूला काढला जातो. मात्र, त्याची विल्हेवाट लावायची कशी, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया आणि पूर्णम इकोव्हीजन या संस्थांतर्फे संयुक्तपणे प्लॅस्टिक आणि ई-कचरा संकलन मोहीम राबविण्यात आली.
No comments:
Post a Comment