पुणे – सण असो किंवा पैशांची अडचण, कधीही वेळेत पगार झालेच नाही. परंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या सुचनेनुसार नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेलाच जिल्हा परिषदेतील वर्ग तीन आणि चार संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा झाले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
No comments:
Post a Comment