येरवडा : महापालिकेच्या सामाजविकास विभागाच्यावतीने शहरातील वस्त्यांमध्ये बालविवाह विरोधी जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. शेजारसमुह, स्वयंसहाय्यता बचत गट, संयोगिनींच्या माध्यमातून शहरातील बालविवाहाचे उच्चाटन करण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली.
विश्रांतवाडी चौकातील मुुकुंदराव आंबेडकर चौकात निर्माण बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने बालविवाह विरोधी अभियानाची सुरवात करताना डॉ. धेंडे बोलत होते. यावेळी निर्माण संस्थेचे वैशाली भांडवलकर, संतोष जाधव, युनिसेफचे प्रतिनिधी जयंत पवळीकर, माजी नगरसेवक सतिश म्हस्के, सुनिल सांळुखे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment