Friday, November 2, 2018

पुणेकरांना केवळ 1 हजार 'एमएलडी' पाणी

पुणे : गळती रोखल्यास दीडशे "एमएलडी' पाण्याची बचत होईल आणि त्यामुळे पुणेकरांना पुरेसे पाणी पुरविणे शक्‍य होईल, हा महापालिका आयुक्तांचा दावा पाणीकपात लागू झाल्यानंतर चार दिवसांतच फोल ठरला आहे. संपूर्ण शहराला पुरेशा दाबाने पाणी देण्याची योजना फसली असून, पेठांसह बहुतांशी भागांत दीड-दोन तासही पाणी येत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 

No comments:

Post a Comment