Friday, November 2, 2018

स्वच्छतागृहे झाली गोदामे, आरटीओ कार्यालयातील भिषण चित्र

पुणे : पुरुष आणि महिलांच्याही स्वच्छतागृहात फायलींनी भरलेल्या गोणपाटांच्या थप्प्या, टाकून दिलेल्या जुन्या खुर्च्या, मोडतोड झालेले फर्निचर, फुटलेले बेसिन अन्‌ तुटलेले भांडे... हे चित्र आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील स्वच्छतागृहाचे. परिवहन कार्यालयात एकूण आठ स्वच्छतागृह असून, त्यातील दोनच सध्या सुरू आहेत. अन्य सहा स्वच्छतागृहांमध्ये कार्यालयातील जुनी कागदपत्रे ठेवलेली आहेत. 

No comments:

Post a Comment