एमपीसी न्यूज – ज्येष्ठ नागरिक धोरण सक्षमपणे राबविण्यासाठी महानगरपालिकेने उपायुक्त अथवा सहायक आयुक्त यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच दर दोन महिन्यांनी या योजनेचा आढावा घेऊन त्याचा अहवाल नगरविकास विभागाला सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा, अशी तरतूद आहे.
No comments:
Post a Comment