पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसला आग लागण्याच्या १७ घटना गेल्या दोन वर्षांत घडल्या असून, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या सर्व बस या टाटा कंपनीच्या असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाकडून टाटा कंपनीला विचारणा करण्यात येणार असून, 'पीएमपी'च्या ताफ्यातील टाटा कंपनीच्या सर्व बसची तपासणी करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment