Friday, November 2, 2018

बेकायदा फ्लेक्सचानगरसेविकेला फटका

महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा मोठा फ्लेक्स लावणे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेला चांगलेच महागात पडले आहे. बेकायदा पद्धतीने फ्लेक्स लावण्यात आल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित नगरसेविकेच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असे पत्र घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने शिवाजीनगर पोलिसांना दिले आहे. येरवडा तसेच ढोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने असे पत्र पोलिसांना दिले आहे.

No comments:

Post a Comment