पुणे – शहरासाठी वाढीव पाणी मागण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, ही लोकसंख्या पालिकेस मंजूर असलेल्या पाणीकोट्याच्या लोकसंख्येपेक्षा जवळपास दहा लाखांनी कमी आहे. त्यामुळे शासनास पाणी वाढवून देण्यासाठी पत्र पाठविल्यास निकषानुसार, महापालिकेस मंजूर पाणी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाकडे लेखी मागणीद्वारे पाणी वाढवून मागण्याचा निर्णय मागेz घेतला आहे.
No comments:
Post a Comment