Friday, November 2, 2018

हडपसरपर्यंत धावणार पुणे मेट्रो-मुख्यमंत्री

पुणे शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सक्षम होण्याच्या दृष्टीने मेट्रो प्रकल्प राबविला जात आहे. त्यातील एक टप्पा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो धावणार आहे. मात्र आता हडपसर पर्यंत ही मेट्रो धावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हडपसर येथील कार्यक्रमात  केली.

No comments:

Post a Comment